गावरान तडका

" झक्कास वेगवेगळे पदार्थ आणि फक्कड गावरान चव "

ढोकळा रेसिपी - Dhokla recipe in Marathi by using Cooker

ढोकळा हा गुजरात मधील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थ. चण्याच्या डाळीचा आंबवून केलेला ढोकळा हा चविष्ट तर असतोच पण तितकाच पौष्टिक देखील असतो. आजकाल सर्रास सर्वच स्वीट सेंटर्स मध्ये ढोकळाआणि पुदिन्याची चटणी विक्रीला उपलबद्ध असते. खमंग ढोकळागुजरात न्हवे संपूर्ण भारतीयांना आपल्या रोजच्या न्याहारीचा भाग वाटतो. पाहुयात ढोकळा रेसिपी
Dhokla recipe in Marathi by using Cooker सोप्या पद्धतीमध्ये -

Dhokla Recipe in Marathi

ढोकळा रेसिपीDhokla recipe in Marathi by using Cooker साहित्य -

१०० ग्रॅम चण्याचे पीठ,
अर्धा कप  दही,
चमचे रवा,
चमचा साखर,
टीस्पून हळद,
/ चमचा आले पेस्ट,
/ चमचा हिरवी  मिरची पेस्ट,
चमचा तेल,
चवीनुसार मीठ,
इनो अर्धा टीस्पून.

ढोकळा रेसिपीDhokla recipe in Marathi by using Cooker  फोडणी साठीचे साहित्य -

चमचे तेल,
लहान चमचा मोहरी,
/ लहान चमचा हिंग,
हिरव्या मिरच्या ( उभ्या चिरलेल्या ),
कोथिंबीर.

ढोकळा रेसिपी कूकरच्या सहाय्याने बनविण्याची कृती -

) एका भांड्यात  कप बेसन पिठ घ्या  त्यात चमचे रवा ,/ कप दही / कप पाणी टाका  चांगले मिसळून घ्या हे मिश्रण चार तास बाजूला ठेवा.
) चार तासानंतर वरील मिश्रणामध्ये  चमचा साखर, / चमचा मिरची पेस्ट, / चमचा आले पेस्ट, लहान चमचा हळद, , चमचा तेल, चवीपुरते मिठ हे सर्व साहित्य एकत्र करावे.
) नंतर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाका त्यामध्ये बाउल ठेवा त्या बाउल मध्येही पाणी  टाका  पाणी गरम होण्यासाठी (उकळी येणेसाठी ) कुकर गॅसवर ठेवा .
) एका पसरट भांडे घ्या ज्यात आपण वरील मिश्रण टाकणार आहोत , त्या भांड्याला आतून तेल लाऊन घ्या जेणेकरून मिश्रण भांड्याला चिकटणार नाही.
) वरील मिश्रणात इनो घालून पटापट  अंदाजे १५-२० सेकंद ढवळावे. मिश्रण थोडे फसफसायला लागते. फुगून दुप्पट होईल  लगेच मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओतून कुकरमध्ये वर  ठेवावे कुकरचे झाकण लाऊन घ्यावे कुकरला शिट्टी लाऊ नये ,१५-२० मिनिट मध्यम आचेवर शिजवून घ्यावा.
)जोवर ढोकळा  तयार होतो तोवर फोडणी करून घ्यावी. एका कढईत चमचे तेल गरम करावे. लहान चमच मोहरी/ लहान चमचा हिंग, हिरव्या मिरच्या ( उभ्या चिरलेल्या ) परतून घ्याव्या त्यात कप पाणी घाला उकळी येऊ द्या.
)१५-२०  मिनिटाने  गॅस बंद करावा , - मिनीटणे कुकरमधील भांडे बाहेर काढावे, ढोकळा थोडा थंड  होऊ द्यावा नंतर चाकूने त्याचे काप करून घ्यावेएका ताटात ढोकळयाचे काप काढून घ्यावे ( ताटात ढोकळयाचे भांडे उलटे करून )त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी. त्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करावा.
  • ·        खमंग ढोकळा पुदिन्याच्या चटणी बरोबर खाण्याचे कॉम्बिनेशन फारच लोकप्रिय आहे.

मग, वाट कसली पाहताय घ्या ढोकळा बनवायला, ढोकळा रेसिपी - Dhokla recipe in cooker तर आम्ही शेअर केली आहे पण बनविल्यानंतर चव कशी झाली हे कमेंट मध्ये सांगण्यास विसरू नका.


स्वादिष्ट खमंग ढोकळा आणि इडली चौकोनी आकारात बनविण्याचे भांडे 
आत्ताच घरपोहोच मिळवा 
गावरान तडका Offer फ्री होम डिलेव्हरी. 

No comments:

Post a Comment